|Sunday, August 19, 2018
You are here: Home » विशेष वृत्त » जगातील दहा प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी, फोर्ब्सची यादी जाहीर

जगातील दहा प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी, फोर्ब्सची यादी जाहीर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोर्ब्सच्या मासिकात जगातील दहा प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान मिळाले आहे. त्याबाबतची यादी फोर्ब्सने जाहीर केली आहे.

जगातील दहा प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदींचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत नरेंद्र मोदींना नववे स्थान मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे या यादति चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग,रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीने हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱया क्रमांकावर आहेत. जगातील 75 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदी नवव्या क्रमांकावर आहेत.

 

 

Related posts: