|Monday, August 20, 2018
You are here: Home » Top News » 36हजार नोकर भरतीसाठी राज्य सरकारची नवी अट

36हजार नोकर भरतीसाठी राज्य सरकारची नवी अट 

ऑनलाईन टीम / मुंबई :

फडणवीस सरकार दोन वर्षात तब्बाल 72 हजार सराकरी पदे भरणार आहे. त्यापैकी 36 हजार यावर्षी तर 36 हजार पदे पुढील वर्षी भरण्यात येणार आहे. मात्र या भरतीप्रक्रियेत सरकारने नवी अट घातली आहे.

ही पदे भरताना शिक्षण सेवकाच्या धर्तीवर पहिली पाच वर्षे मानधनवर भरली जातील.त्यानंतर पात्रता आणि कामगिरी बघून ती नियमित केली जातील.जसे सध्या शिक्षण सेवकांसाठी तीन वर्षे मानधनाची अट आाहे.ती आता पाच वर्षे असेल.तशीच नव्याने भरण्यात येणारी यावर्षीची 36 हजार पदे पहिली पाच वर्षे मानधन तत्वावर असतील. त्यानंतर तनि नियमित केली जातील.

 

 

 

 

Related posts: