|Monday, January 21, 2019
You are here: Home » क्रिडा » दोन जागांसाठी तीन दावेदार

दोन जागांसाठी तीन दावेदार 

ह गट : पोलंड, सेनेगल, कोलंबिया, जपान

 

 

विश्वचषक स्पर्धेतील यंदाचा हा आठवा व शेवटचा गट. जपान या गटातील डार्क हॉर्स असेल तर पोलंड, सेनेगल व कोलंबिया यांच्यात पहिले दोन क्रमांक मिळवण्यासाठी बराच संघर्ष झडू शकतो. प्रत्येक गटातून पहिले दोनच अव्वल संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार असल्याने या गटात अर्थातच बरीच रंगत असणार आहे.

 

ह गटातील लढतींचे वेळापत्रक

तारीख / सामना / भारतीय प्रमाणवेळ / ठिकाण

19 जून / कोलंबिया वि. जपान / रात्री 8.30 वा. /सॅरॅन्स्क

19 जून / पोलंड वि. सेनेगल / सायं. 5.30 वा. / मॉस्को

24 जून / जपान वि. सेनेगल / रात्री 8.30 वा. / एकतेरिनाबर्ग

24 जून / पोलंड वि. कोलंबिया / रात्री 11.30 वा. / कझान

28 जून / जपान वि. पोलंड / सायं. 7.30 वा. / व्होल्गोग्रॅड

28 जून / सेनेगल वि. कोलंबिया / सायं. 7.30 वा. /समारा

Related posts: