|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य

आजचे भविष्य 

मेष: मातापित्यांपासून दूर राहिल्यास काहीतरी करुन दाखवाल.

वृषभः ऐनवेळी योग्य प्रतिसाद मिळणार नाही त्यामुळे खोळंबा.

मिथुन: नवीन कामात यश मिळेल, उत्साह वाढेल, मानसिक समाधान.

कर्क: स्वतःची वास्तू होण्याचे योग, सर्व गोष्टी मनासारख्या होतील.

सिंह: जुने वाहन खरेदी करताना सावध राहा, सतत दुरुस्तीचे प्रसंग.

कन्या: किंमती वस्तू घरी आणाल, निसर्गरम्य ठिकाणी प्रवास कराल.

तुळ: मुलाबाळांचे उत्तम सौख्य, कलागुणांना योग्य वाव मिळेल.

वृश्चिक: भावंडातील गैरसमज दूर होतील पण प्रकरण वाढवू नका.

धनु: ऑफिस कामानिमित्त परदेश प्रवास घडेल. 

मकर: वास्तूसाठी प्रयत्न करा दैवी सहाय्य लाभेल.

कुंभ: परस्थळी भाग्योदय, द्रव पदार्थाच्या व्यवसायात लाभ.

मीन: वैद्यकीय व इंजिनियरिंग क्षेत्राशी संबंध, त्यातून नवे ज्ञान.