|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » लालु यादव यांच्या जामिनात 3 जुलै पर्यत वाढ

लालु यादव यांच्या जामिनात 3 जुलै पर्यत वाढ 

पाटणा

 चारा घोटाळा गैरव्यवहार प्रकरणावरुन राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव शिक्षा भोगत असताना 11 मे रोजी 3 आठवडय़ाकरीता जामिन न्यायालयाने मंजुर केला होता. मागिल काही दिवसापासून ते बाहेर आले होते.  शुक्रवारी रांची उच्च न्यायालयाने लालुच्या जामिन अर्जावरील सुनावणीचा कालावधी 3 जुलैपर्यत वाढवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. लालुंच्या प्रकृतीच्या कारणावरुन त्यांच्या जामिन कालावधीत वाढ करण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. लालु यांच्या जामिन अर्जावर 29 जूनला पुन्हा सुनावणी  होणार आहे, असेही सांगण्यात आले.

 

Related posts: