|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » मनोरंजन » ऍण्ट मॅनचा अनोखा अवतार

ऍण्ट मॅनचा अनोखा अवतार 

1987 साली जॅनेट अर्थात वॅस्प मरण पावली असा समज ऍण्टमॅनचा होतो. तो जॅनेटच्या मुलीचा म्हणजेच होपचा सांभाळ करतो. यावेळी होप आपल्या आईच्या शोधात निघते आणि ऍण्ट मॅनला अडचणींचा सामना करावा लागतो त्यातून तो कसे यश मिळवतो ते ‘ऍण्ट मॅन ऍण्ड द वॅस्प’ या चित्रपटातून दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पेटॉन रीड यांनी केले असून पॉल रूड, मायकेल पीएना, ज्युडी ग्रीर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

Related posts: