|Thursday, September 20, 2018
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी ‘पिप्सी’ आणि ‘चुंबक’ हे दोन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर संजय दत्तचा ‘साहेब बिवी’ और ‘गँगस्टर 3’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर ‘मिशन इम्पॉसिबल 6 : फॉल आऊट’ हा बहुप्रतिक्षीत हॉलीवूडपट रिलीज होणार आहे.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: