|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सदरबझार परिसरात भाजपकडून वृक्षारोपण

सदरबझार परिसरात भाजपकडून वृक्षारोपण 

प्रतिनिधी/ सातारा

जवान्स सोसायटी मधील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी वड 2, पिंपळ 2, चिंच 2, जांभूळ 3, सुरू 5 आणि फुलांची 3 झाडे लावण्यात आली. यावेळी सोसायटीचे चेअरमन बारशिंगे, संचालक प्रवीण पाटोळे, भारतीय जनता पार्टी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकर्ते गणेश शिंदे, देवेश नलावडे, ओंकार केरकर, गौरव काशीद, श्रीराज  भोसले, शुभम गोसावी, मनोज एरंडकर, साहिल एरंडकर, सागर बारसकर, पृथ्वीराज राठोड, सुश्रित सावंत, संकेत बोडके, प्रज्वल पाटोळे, कनिष्क पाटोळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी चेअरमन बारशिंगे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.