|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 26 जुलै 2018

आजचे भविष्य गुरुवार दि. 26 जुलै 2018 

मेष: घरातील मोठय़ांशी काही बाबतीत मतभेद होण्याची शक्यता.

वृषभः आंतरजातीय किंवा परप्रांतीय व्यक्तीशी विवाह जुळण्याचे योग.

मिथुन: आर्थिक बाबतीत फसवणूक होऊ शकेल, सांभाळावे.

कर्क: बेफाम वेगामुळे वाहन अपघात, बेफिकीर राहू नका.

सिंह: पूर्वीची गुंतवणूक अथवा विम्याचे पैसे मिळण्याचा योग.

कन्या: धार्मिक आचरण शुद्ध असल्यास अघोरी प्रकारापासून बचाव होईल.

तुळ: करणीबाधा सांगून देवतांच्या नादी लागल्याने प्रतिष्ठेला धोका.

वृश्चिक: बुवा, महाराज, साधू यांच्यापासून फसवणुकीचे योग.

धनु: एखाद्याच्या विचाराने जीवनात परिवर्तन होईल, आशावादी राहा. 

मकर: नोकरी व्यवसायासाठी परदेशी जाण्याचा विचार कराल.

कुंभ: राजकीय व सामाजिक नेतृत्व करण्याची संधी, विचार करुन निर्णय घ्या.

मीन: गुरुचरित्र वाचल्यास उत्तम यश मिळेल, धार्मिकतेचा फायदा होईल.

Related posts: