|Thursday, January 17, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय-बच्चनचा ‘फन्ने खान’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ‘कारवाँ’ हा वेगळय़ा धाटणीचा सिनेमा भेटीस येणार आहे. मराठीमध्ये ‘पुष्पक विमान’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. हॉलीवूडचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: