|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य

आजचे भविष्य 

मेष: फिसकटलेल्या वाटाघाटीत अपेक्षित यश मिळेल.

वृषभः कोणत्याही प्रकारचे धाडस आज करु नका.

मिथुन: शत्रुत्व व मतभेद मिटविण्यास उत्तम दिवस.

कर्क: कर्ज वगैरे काढला असाल तर ते फिटू शकेल.

सिंह: मुलाबाळांच्या बाबतीत असलेल्या समस्या मिटतील.

कन्या: लॉटरी, मटका व तत्सम मार्गाने नुकसानीचे योग.

तुळ: घरगुती अडचणी व बाधा असतील तर त्या दूर होतील.

वृश्चिक: राहत्या वास्तुत अपशब्द उच्चारु नका, वास्तू बिघडेल.

धनु: शेजारी व नातेवाईकांशी बिघडलेले संबंध सुधारतील. 

मकर: कर्जबाजारीतून मुक्त होण्यासाठी प्रयत्न कराल.

कुंभ: आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल.

मीन: वावगे वागू नका व इतरांना वागू देऊ नका.