|Sunday, September 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा »

 

पर्रीकरांचा अमेरिकेतील मुक्काम वाढला

प्रतिनिधी/ पणजी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे दि. 22 ऑगस्ट रोजी गोव्यात परतणार आहेत. सध्या अमेरिकेत आरोग्य तपासणीसाठी गेलेले पर्रीकर हे औषधोपचार घेत आहेत व त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. डॉक्टर्सनी आणखी काही चाचण्या घेण्यास सांगितल्याने पर्रीकरांचा मुक्काम थोडा वाढला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दि. 19 ऑगस्ट रोजी ते गोव्यात परतणार होते. त्याऐवजी सुधारित कार्यक्रमानुसार मंगळवारी रात्री ते अमेरिकेहून निघतील व बुधवार दि. 22 रोजी गोव्यात परतणार आहेत.

Related posts: