|Thursday, June 27, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018

आजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018 

मेष: शिक्षणाशी संबंध नसेल अशा क्षेत्रात जाल.

वृषभः जमीन, जागा, फ्लॅट यासाठी प्रयत्न कराल.

मिथुन: ऐषोराम व चैनीच्या वृत्तीवर नियंत्रण ठेवा.

कर्क: नातेवाईक, स्त्रियांचा मान ठेवल्यास कामे होतील.

सिंह: राजेशाही थाटामुळे लोकांना आकर्षूण घ्याल.

कन्या: शत्रुवर विजय मिळवाल, कोर्ट प्रकरणात सरशी होईल.

तुळ: सर्वत्र मानसन्मान, आर्थिक सुधारणा होईल.

वृश्चिक: प्रामाणिकपणा व कष्टाचे फळ मिळेल.

धनु: इतरांवर विसंबून राहू नका, फसगत होण्याची शक्यता. 

मकर: मित्रमंडळींकडून तुमच्या पैशाची उधळपट्टी होईल.

कुंभ: इतरांना त्रासदायक पण ते तुम्हाला फायदेशीर ठरेल.

मीन: अनियमितपणामुळे नको ते विकार उद्भवतील.