|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » धनगर आरक्षणाला हिंसक वळण

धनगर आरक्षणाला हिंसक वळण 

ऑनलाइन टीम / पुणे

सरकारने आजपर्यंत धनगर समाजाकडून करण्यात आलेल्या आरक्षणाच्या आंदोलनाची कोणत्याच प्रकारे दखल घेतली नाही. त्यामुळे सरकारी विषयी संतापाच्या भावनेतून या समाजातील काही तरूणांनी आदिवासी विकास कार्यालयाची शुक्रवारी दुपारी तोडफोड केली.