|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » पर्रिकर पुन्हा रूग्णालयात

पर्रिकर पुन्हा रूग्णालयात 

ऑनलाइन टीम / पणजी

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना गुरूवार दि. 23 रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने सायंकाळी तातडीने मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारीच पर्रिकर अमेरिकेतून गोव्यात आले होते.

Related posts: