|Sunday, February 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » इंडोनेशियात भूकंपातील बळींची संख्या पाचशेवर

इंडोनेशियात भूकंपातील बळींची संख्या पाचशेवर 

जकार्ताः

इंडोनेशियात झालेल्या शक्तीशाली भूकंपामध्ये लोमबोक द्वीपामध्ये बळींची संख्या 555 वर वर पोहोचली आहे. या दुर्घटनेत 1 हजारहून अधिक  जण जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबरोबरच लोमबोक भागातील  उत्तर  प्रातांत सर्वात जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचे शुक्रवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. या दुर्घटनेत  ढिगाऱयाखाली गुदमरुन प्राण गमवावे लागलेल्यांची संख्या जास्त असून यात मोठय़ा संख्येने घरांची आणि मालमत्तांची झाली असल्याची नोंद या करण्यात आली आहे. तर आता घटनास्थळी सामाजिक संस्था आणि प्रशासनाकडून मदत कार्या गतीमान करण्यात  आले असल्याचे सांगण्यात आले

 

Related posts: