|Thursday, February 21, 2019
You are here: Home » Top News » जपानला जेबी वादळाचा तडाखा ,11 जणांचा मृत्यू तर 300जखमी

जपानला जेबी वादळाचा तडाखा ,11 जणांचा मृत्यू तर 300जखमी 

ऑनलाईन टीम / टोकिया :

जपानला जेबी वादळचा तडाखा बसला आहे.गेल्या 25 वर्षातील हा सर्वात मोठा वादळ असल्याचे सांगितले जात आहे.जपानच्या किनारवर्ती प्रदेशाचे त्यामुळे मोठे नुकसान झाले असून या वादामुळे पाऊस, वेगवान वारे आणि भूस्खलन झाल्यामुळे 11 लोकांचे प्राण गेले आहेत तर 300 लोक जखमी जाले आहेत.

वादळामळे झाडे उन्मळून पडण्याचे, कार हवेत उचलले जाण्याचे व्हीडिओही प्रसिद्ध झाले आहेत. ओसाका आणि क्मयोटोमधील 16 लाख घरांची वीज या वादळामुळे गेली आहे. या वादळाने जपानला तडाखा दिला तेव्हा त्याचा वेग प्रतीताशी 216 किमी इतका होता.

 

 

Related posts: