|Monday, October 15, 2018
You are here: Home » leadingnews » ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

घराघरात प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे आज सकाळे मुंबईत राहत्या घरी झोपेत निधन झाले. वयाच्या 72 व्या वषी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अशी त्यांची ओळख होती.

आभाळमाया, काहे दिया परदेस या मालिकांमधील त्यांच्या भूमिका खूप गाजलेल्या आहेत. सध्या कलर्स वाहिनीवरील कुंकू, टिकली आणि टॅटू या मालिकेत त्या जिजीची भूमिका करत होत्या. त्यांची ही भूमिकाही अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. त्यांच्या निधनाने मराठी मालिका विश्वावर शोककळा पसरली आहे.

Related posts: