|Thursday, September 20, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 8 सप्टेंबर 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 8 सप्टेंबर 2018 

मेष: जुनी प्रकरणे उकरुन काढू नका त्रास देतील, काळजी घ्या.

वृषभः दूरचे प्रवास केल्यास फायदेशीर ठरतील. 

मिथुन: कोणाच्या भांडणात मध्यस्थी करायला जाल पण बदनाम व्हाल.

कर्क: रखडलेले कोणतेही काम यशस्वी होईल.

सिंह: आपुलकीच्या वागणुकीमुळे परस्परातील प्रेम वाढेल.

कन्या: शक्यतो नवे काम टाळावे, जुनी कामे पूर्ण करा.

तुळ: मानसिक त्रास होईल, पण सर्व कामात यश मिळेल.

वृश्चिक: योग्य व्यक्तीशी मैत्री करावी, फायदेशीर ठरेल.

धनु: कुणाशी वादावादी करु नये, यश मिळणार नाही. 

मकर: आर्थिक बाबतीत फसवणुकीचा योग, करणीबाधेचा त्रास जाणवेल.

कुंभ: धनलाभासाठी प्रयत्न करावेत, हमखास यश मिळेल.

मीन: द्रव पदार्थ संबंधित कोणताही व्यवसाय करा, यशस्वी व्हाल.

Related posts: