|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

गणेशोत्सवाची धामधूम असल्याने या आठवडय़ात कोणताही बिग बजेट चित्रपट रिलीज होणार नाही. पवन कुमार दिग्दर्शित ‘यु टर्न’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या आठवडय़ात कोणताही मराठी चित्रपट तसेच हॉलीवूडपट रिलीज होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई