|Saturday, November 17, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » एएमयुत शेरवाणी-कुर्त्याचाच पेहराव सक्तीचा

एएमयुत शेरवाणी-कुर्त्याचाच पेहराव सक्तीचा 

नवी दिल्ली :

अलिगढ येथील मुस्लीम विद्यापीठ पुन्हा एकदा वादग्रस्त विषयाने चर्चेत आले आहे. वसतिगृहाच्या अधिक्षकांनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये राहणाऱयां विद्यार्थ्यांनी शॉर्ट ड्रेस आणि चप्पल घालून रुमच्या बाहेर फिरण्यास बंदी घातली आहे. तर शेरवाणी, कुर्ता, फुल्ल ड्रेसच परिधान करण्यास सूचना आणि पायात बुट घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. या जाचक नियमांचा संघटनांकडून निषेध नोंदवण्यात येत आहे. अशी नियमावली वसतिगृहाचे अधिक्षक शाह सुलेमान यांनी पदवी, व त्यापुढील अभ्यासक्रमास नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता लिखित नियमावली तयार केली आहे.

Related posts: