|Monday, March 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सुई धागा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर मराठीमध्ये अभिनेत्री रीमा यांचा शेवटचा चित्रपट ठरलेला ‘होम स्वीट होम’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॉलीवूडपट या आठवडय़ात प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबइ

Related posts: