|Sunday, August 25, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 2 ऑक्टोबर 2018

आजचे भविष्य मंगळवार दि. 2 ऑक्टोबर 2018 

मेष: इतरांना प्रोत्साहन देणारी अनेक कामे तुमच्या हातून होतील.

वृषभः मनाचा थांगपत्ता लागणार नाही अशा व्यक्ती भेटतील. 

मिथुन: स्पष्ट वक्त्या स्वभावामुळे शत्रूत्व ओढवून घ्याल.

कर्क: कुठेही काम केले तरी तुम्हाला बॉस समजतील.

सिंह: जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हाल, उच्च शिक्षणात यश.

कन्या: काही घटनांमुळे तुमच्या स्वभावाची वैशिष्टय़े दिसून येतील.

तुळ: कोणत्याही वस्तू अथवा व्यक्ती हरवल्यास आपोआप सापडेल.

वृश्चिक: बेफीकीर राहिल्याने अपघात, धोका, संकटे.

धनु: हटवादी स्वभावामुळे घरातील व्यक्तीशी पटणे अवघड होईल. 

मकर: राहत्या जागेत व नोकरी व्यवसायात बदल शक्य.

कुंभ: पितृपक्ष असल्याने वादाला प्रोत्साहन देवू नका.

मीन: जो आवडेल तो व्यवसाय करा, फायदा होईल.