|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 27 ऑक्टोबर 2018

आजचे भविष्य शनिवार दि. 27 ऑक्टोबर 2018 

मेष: हिंस्त्र प्राण्यापासून जपा, वाहन चालवताना, उतरताना काळजी घ्या

वृषभः जमीनजुमला व बागबगीचा यापासून फायदा होईल. 

मिथुन: महालक्ष्मीची कृपा राहील, सर्व कामांना शुभ.

कर्क: 6 व 9 आकडा भाग्यवर्धक ठरेल, प्रयत्न करुन पाहा.

सिंह: नशीब जोरदार असल्यास अतिदूरचे प्रवास घडतील.

कन्या: मंत्रविद्या व नवीन कला शिकण्यास उत्तम.

तुळ: कोणत्याही क्षेत्रात जा आज भाग्य उजळेल.

वृश्चिक: नदी, समुद्राजवळ वास्तव्य करण्याचा योग.

धनु: नशिबाची साथ मिळून सर्व कामे त्वरित होवू लागतील. 

मकर: सार्वजनिक क्षेत्रात उत्तम यश, नातेवाई वा स्त्रीकडून मोठा लाभ.

कुंभ: मित्र मैत्रिणींमुळे अपकिर्ती, आर्थिक नुकसान, सावध राहा.

मीन: वडील, भावंडांना मानसिक त्रास, संतती सौख्यात अडथळे.