|Thursday, June 27, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 6 डिसेंबर 2018

आजचे भविष्य गुरुवार दि. 6 डिसेंबर 2018 

मेष: नोकरी मिळण्याचे योग, व्यवसायातील अडचणी कमी होतील.

वृषभः मातापित्यांच्या बाबतीतील निर्णय जपून घ्यावे लागतील.

मिथुन: अनेक गोष्टी साध्य होतील, आर्थिक अडचणी कमी होतील.

कर्क: विवाहाची बोलणी, साखरपुडा, धनलाभ या बाबतीत उत्तम.

सिंह: आशावादी विचारसरणी व मन आनंदी ठेवा बरीच कामे होतील.

कन्या: घरातील वस्तुची जागा बदलल्यास अडलेली कामे होतील.

तुळ: चुकीच्या सल्ल्याने नको असलेल्या काही गोष्टी घडतील.

वृश्चिक: कोणालाही स्वतःचा मोबाईल देवू नका, विचित्र घटना घडतील.

धनु: नोकरीवरील गंडांतर टळेल, गैरसमज दूर होतील.

मकर: योग्य मार्गदर्शन मिळाल्यास मतभेद कमी होतील.

कुंभ: कौटुंबिक व व्यावसायिक अडचणी दूर होतील.

मीन: क्षुल्लक वाटणारी चूक महागात पडेल.