|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » फग्लुनी नदीकाठी ‘रिव्हर फेस्ट’चे आयोजन

फग्लुनी नदीकाठी ‘रिव्हर फेस्ट’चे आयोजन 

ऑनलाईन टीम / मंगळूर :

मंगळूर येथे विकेंटच्यानिमित्ताने आयोजित नदी उत्सवाला नुकतीच चालना देण्यात आली. याअंतर्गत फग्लुनी नदीकाठी ‘रिव्हर फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन मंत्री यु. टी. खादर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दक्षिण कन्नड जिल्हा आणि प्रवासोद्योम विभागाच्या संयुक्त विद्यमाने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त नदि किनारी आकर्षकरित्या सजावट करण्यात आली आहे. याअंतर्गत आहारोत्सव व विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखिल आयोजित करण्यात आले आहेत. नदी व पर्यावरण प्रेमींसाठी या फेस्टच्या निमित्ताने एक पर्वणीच मिळणार आहे.