|Monday, May 27, 2019
You are here: Home » उद्योग » रुपयाची घसरण सुरूच

रुपयाची घसरण सुरूच 

मुंबई

  कच्च्या तेलाच्या किंमतीत होत असलेली वाढ आणि त्यात डॉलरचे मूल्य रुपयाच्या तुलनेत मजबूत होत असल्याचे नोंदवण्यात येत आहे. मंगळवारी 13 पैशांनी घसरण होत रुपयाचे मूल्य 71.5 प्रति डॉलरवर पोहोचले आहे. विदेशी मुद्रा बाजारात सोमवारी रुपया 70.79 रुपयानी डॉलरच्या बरोबरीत कमजोर झाला. आणि दिवसभरातील व्यवहारत तो 71.15 ने खाली गेल्याचे पहावयास मिळाले. मंगळवारी ही 13 पैशांनी घसरण होत 71.05 वर व्यवहारा बंद झाला.

Related posts: