|Sunday, May 26, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कवींच्या गमती

कवींच्या गमती 

कवींची नेहमी थट्टा होते असे म्हणतात. पण ज्यांची थट्टा होते ते कवी सुमार असतात, बळे बळे श्रोत्यांना कविता ऐकायला किंवा वाचायला भाग पाडतात. चांगल्या कवीची थट्टा होत नाही. व्हायला नको.

नवोदित कवीला वाचक किंवा श्रोते सहजी लाभत नाहीत. नवोदित कवींचे संमेलन नीट न्याहाळले तर त्यात कवींचे सहकारी कवी अधिक असतात. कविता न करणारे आणि का चोखाळण्याचे जे प्रयत्न केले, ते प्रामाणिक होते. उत्तर आयुष्यात त्यांनी कविता लिहिणे सोडले. पण त्यातल्या अनेकांना खरी कविता समजली आणि त्यांनी ती वाचायला सुरुवात केली.

त्यांची किंवा आजही भेटणाऱया नवनव्या सुमार कवींची आता थट्टा करवत नाही.

 

Related posts: