|Thursday, August 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 19 जानेवारी 2019 

मेष: पूर्वीच्या बचतीचा परिणाम आमदनीत वाढ होईल.

वृषभः वडिलधाऱयांकडून मोठे लाभ संभवतात.

मिथुन: सासरी असलेली काही संकटे तुमच्यामुळे नाहीशी होतील.

कर्क: जीवावरची मोठी संकटे टळतील, सरकारी कामात यश.

सिंह: शासकीय मानसन्मान प्राप्त कराल, काहींना दूरवरचे प्रवास.

कन्या: पत्रिकेत असेल तर परदेश गमन योग, विमानप्रवास योग येतील.

तुळ: महत्त्वाचे व अवघड व्यवहार उरकून घ्यावेत.

वृश्चिक: घरदार, धनप्राप्ती या सर्व बाबतीत चांगले योग.

धनु: अपशब्द उच्चारले जाणार नाहीत काळजी घ्या.

मकर: भांडण, तंटे, पोलीस केसेस अशा प्रकरणात गुंतू नका.

कुंभ: मनाप्रमाणे यश न मिळाल्याने नको त्या मार्गाकडे मन वळेल.

मीन: वाहन व वास्तुच्या दृष्टीने चांगले योग.