|Monday, April 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 2 फेब्रुवारी 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 2 फेब्रुवारी 2019 

मेष: पूर्वीच्या बचतीचा ऐनवेळी फायदा होईल.

वृषभः वडीलधाऱयांकडून मोठे लाभ संभवतात.

मिथुन: सासरी असलेली काही संकटे तुमच्यामुळे नाहीशी होतील.

कर्क: सरकारी कामात यश, जीवावरची संकटे टळतील.

सिंह: भाग्यवंतांना दूरवरचे प्रवास, शासकीय मानसन्मान प्राप्त कराल.

कन्या: पत्रिकेत असेल तर परदेश गमन योग, विमान प्रवासाची संधी.

तुळ: महत्त्वाचे व अवघड व्यवहार उरकून घ्यावेत.

वृश्चिक: वाहन लाभ, घरदार, धनप्राप्ती या सर्व बाबतीत चांगले योग.

धनु: अपशब्द उच्चारले जाणार नाहीत यासाठी जपा.

मकर: भांडण, तंटे, पोलीस केसेस अशा प्रकरणात गुंतू नका.

कुंभ: मनाप्रमाणे यश न मिळाल्याने नको त्या मार्गाकडे मन वळेल.

मीन: वाहन व वास्तुच्या दृष्टीने चांगले योग.

Related posts: