|Saturday, August 24, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 5 फेब्रुवारी 2019

आजचे भविष्य मंगळवार दि. 5 फेब्रुवारी 2019 

मेष: सरकारी कामात यश मिळेल, किमती वस्तूंची खरेदी कराल.

वृषभः कोणाच्या तरी वशिल्यावरुन नोकरीत बढती, बदलीचे काम होईल.

मिथुन: स्वतःची इस्टेट होण्यासाठी प्रयत्न कराल, यश मिळेल.

कर्क: इतरांच्या व्यवहारात लक्ष घालू नका, निष्कारण दोषारोप येतील.

सिंह: मुलाखतीत यश, धनलाभ आणि विद्येत प्राविण्य मिळेल.

कन्या: स्वतःचे वाहन होईल, शुभ घटना, आनंदी वातावरण.

तुळ: व्यापार उद्योगात यश तसेच अनपेक्षित शुभ कार्य घडेल.

वृश्चिक: सरकारी कामे होतील पण महत्त्वाच्या कामांना विलंब होईल.

धनु: कागदपत्रांचा घोळ झाल्यामुळे कामात अडथळे येतील.

मकर: धार्मिक कार्ये, सहली यासाठी प्रवास, राजकीय क्षेत्राशी संबंध येईल.

कुंभ: चुकीच्या धोरणामुळे आर्थिक ओढाताण जाणवेल.

मीन: दुसऱयाचे करावे भले तो म्हणतो आपलेच खरे याची प्रचिती येईल.