|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » आजचे भविष्य शनिवार दि. 16 फेब्रुवारी 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 16 फेब्रुवारी 2019 

मेष: कुलवृद्धी योग, संततीविषयक इच्छा पूर्ण होईल.

वृषभः जमीन जुमला, शेतीवाडी वाढविण्याच्या दृष्टीने चांगला योग.

मिथुन: कष्टाचे फळ मिळेल, धनलाभ, वाहन जपून चालवा.

कर्क: थंड पडलेल्या नोकरी, उद्योगाला चालना मिळेल.

सिंह: लक्ष्मीयोग, अनेक मार्गाने प्रगतीच्या संधी, तापटपणा वाढेल.

कन्या: वैवाहिक बाबतीत संघर्षकारी वातावरण राहील, आरोग्यात बिघाड.

तुळ: धनलाभाचे प्रयत्न यशस्वी ठरतील, पण प्रेमप्रकरणात अपयश.

वृश्चिक: नोकरीत अधिकार योग, वरिष्ठ मंडळी थंड पडतील.

धनु: कष्टाला श्रीमंतीची झालर लागेल, प्रवासात अपघात

मकर: भावंडांशी वितंडवाद, उष्णताविकारामुळे रक्तदोष.

कुंभ: सरकारी कामकाजात यश मिळेल, पती-पत्नीत मतभिन्नता.

मीन: धनलाभाचे योग, आरोग्याच्या तक्रारी, किरकोळ प्रसंग उलटतील.

Related posts: