|Wednesday, March 20, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 21 फेब्रुवारी 2019

आजचे भविष्य गुरुवार दि. 21 फेब्रुवारी 2019 

मेष: सामाजिक मानसन्मान, आर्थिक बाबतीत सर्व कामे यशस्वी होतील.

वृषभः मालमत्तेचा लाभ होईल, जगावेगळे कार्य करुन दाखवाल.

मिथुन: सासरकडून कर्ज घेवून व्यवसाय करा, यश मिळेल.

कर्क: शिक्षण पूर्ण झाले असेल तर लग्न जुळण्याचा योग.

सिंह: प्रकृती ठीक नसेल तर जलपूजनाने आरोग्य लाभेल.

कन्या: सरकारी कामकाज व नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल.

तुळ: जितके खर्च कराल त्याच्या दुप्पट धनप्राप्ती होण्याचे योग.

वृश्चिक: जीवनातील अवघड समीकरणे उलगडतील.

धनु: रेस, सट्टा वगैरे मार्गाने लाभ, मातेचे मन सांभाळा.

मकर: परदेश प्रवास योग, शिक्षणासाठी केलेला खर्च वसूल होईल.

कुंभ: सत्याने वागल्यास कोर्टात तुमचीच सरशी होईल.

मीन: नेतृत्व करा, घरदार व वाहन योग, शत्रुसाठी साक्षात काळ ठराल.

Related posts: