|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य रविवार दि. 24 फेब्रुवारी 2019

आजचे भविष्य रविवार दि. 24 फेब्रुवारी 2019 

मेष: उत्साहाने कामात रस घ्याल, करणीबाधेचे प्रकार कमी होतील.

वृषभः घरादाराच्या कामात यश, धनप्राप्तीचे योग, संततीचा भाग्योदय.

मिथुन: पूर्वार्जित संपत्तीचा लाभ, दूरवरचे प्रवास फायदेशीर ठरतील.

कर्क: बौद्धिक कामात प्रगती पण कमाईपेक्षा खर्च अधिक होईल.

सिंह: सन्मार्गाने आर्थिक संपन्नता लाभेल, विदेश प्रवास, यात्रेचे योग.

कन्या: मातापित्यांचा भाग्योदय, व्यसनी लोकांपासून दूर राहा.

तुळ: व्यापार व स्वतंत्र व्यवसायात नेत्रदीपक प्रगती साधाल.

वृश्चिक: बुद्धिचातुर्याने धनलाभ, वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ.

धनु: चारचाकी वाहन खरेदी योग, कारखानदारीशी संबंध येईल.

मकर: भाग्यवृद्धी, नोकरी, व्यवसायात उत्कर्ष, अजोळकडून लाभ.

कुंभ: जिवावरचे संकट टळेल, भागीदारी व्यवसायात फायदा होईल.

मीन: कोर्टप्रकरणात यश, वास्तुखरेदीच्या दृष्टीने अनुकूलता.