|Saturday, October 19, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 26 फेब्रुवारी 2019

आजचे भविष्य मंगळवार दि. 26 फेब्रुवारी 2019 

मेष: प्रेमप्रकरणातून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता.

वृषभः कामासाठी येणाऱया लोकांकडून महत्त्वाची माहिती मिळेल.

मिथुन: चांगल्या विचारांचा जीवनावर अनुकूल परिणाम होईल.

कर्क: प्रवास, लिखाण, पत्रव्यवहार व बँक व्यवहारात चांगले यश.

सिंह: न सांगता आलेल्या अनोळखी व्यक्तीपासून जरा सावध राहावे.

कन्या: आर्थिक व्यवहार यशस्वी होतील, गुंतवणूक मात्र धोकादायक.

तुळ: इन्कमटॅक्स व इतर कायदेशीर बाबतीत सांभाळून राहावे लागेल.

वृश्चिक: अथक परिश्रमातून मोठे धनलाभ होतील, आरोग्य सांभाळा.

धनु: कागदपत्रातील गफलतीमुळे काहीतरी घोटाळे माजतील.

मकर: व्यसनापासून दूर राहावे, घरात शुभ कार्ये घडतील.

कुंभ: अडथळे येणार नाहीत असे नवे व्यवहार जपून करावेत.

मीन: बोलण्या चालण्याच्या भरात महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होईल.