|Sunday, April 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 25 मार्च 2019

आजचे भविष्य सोमवार दि. 25 मार्च 2019 

मेष: विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी प्रयत्न करा.

वृषभः लक्ष्मीला अभिषेक करून कुंकुमार्चन करा, आर्थिक लाभ.

मिथुन: पूर्वजांच्या दोषांमुळे प्रगतीत अडथळे येतील.

कर्क: प्रेमप्रकरणे अथवा प्रेमविवाहाचे योग संभवतात.

सिंह: समजुतीच्या घोटाळय़ामुळे विचित्र परिस्थिती निर्माण होईल.

कन्या: अनिवार्य प्रसंगामुळे नको त्या गोष्टींना तोंड द्यावे लागेल.

तुळ: आर्थिक बाबतीत जास्तीत जास्त सावधगिरी बाळगावी.

वृश्चिक: दांपती दोषामुळे संसारात विघ्ने येण्याची शक्यता.

धनु: निष्कारण संशय, आरोप, नको ते प्रकार यापासून दूर राहा.

मकर: नोकरचाकर फसवतील, नातेवाईकांची प्रकरणे शक्यतो टाळा.

कुंभ: किरकोळ बाबींना फार महत्त्व देवू नका.

मीन: कुणाला केलेली मदत ऐनवेळी उपयोगी पडेल व फायदा होईल.

Related posts: