|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » विरोधी पक्षांना गाडण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत : उद्धव ठाकरे

विरोधी पक्षांना गाडण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत : उद्धव ठाकरे 

ऑनलाईन टीम / परभणी :

 शिवरायांच्या भगव्याचेच वारे आहे. युती गेली खडय़ात हे बोललो होतो, पण आमचे भाजपने ऐकले शेतकऱयांच्या हिताचे काय ते सरकारने सुरू केले आहे. शेतकऱयांच्या अनेक योजनांची अंमलबजावणी सुरू झाली. कर्जमाफी योजनेचा पाठपुरावा शिवसेनेने केला. शेण खाणारी राष्ट्रवादीची औरलाद आमची नाही. कोणावर आरोप भ्रष्टाचाराचे करता विरोधी पक्षांना गाडण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. तुम्ही स्वतः दरोडेखोर आणि आम्हाला चोर म्हणता. संकटकाळी धाऊन जाणारा माझा शिवसैनीक आहे. अशी टिका उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर येथे झालेल्या सभेत केली.