|Thursday, May 23, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 20 एप्रिल 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 20 एप्रिल 2019 

 मेष: कष्टाने धनलाभ, सुवर्ण, रत्ने खरेदी कराल.

वृषभः महत्त्वाच्या कामाची वाच्यता झाल्याने कामे खोळंबतील.

मिथुन: नको त्या व्यक्तींच्या सहवासामुळे अनिष्ट गोष्टीकडे कल.

कर्क: धनप्राप्तीचे योग, चोरी, मारामाऱया यापासून जपावे.

सिंह: पै पाहुण्यांमुळे सरकारी कामात अडथळे, खर्चात वाढ.

कन्या: शारीरिक आघात, शत्रुपीडा, प्रवासात महत्त्वाच्या गोष्टी घडतील.

तुळ: मोठे खर्च, हानी, शारीरिक त्रास, पती-पत्नीत कलह.

वृश्चिक: धनलाभ, महत्त्वाच्या कामात यश, नोकरी, व्यवसायात प्रगती.

धनु: जीवनाचे कल्याण पण थोडे कष्ट व खर्च वाढतील.

मकर: नको त्या लोकांकडून अपमान, प्रतिष्ठेला धोका.

कुंभ: उपकार करायला जावून मानहानी, अपघाताने रक्तस्त्राव.

मीन: शत्रुंच्या कारवाया उघड, वैवाहिक जीवनात संशयी वातावरण.

 

Related posts: