ऑनलाईन टीम / काबूल :
अफगाणिस्तानच्या उत्तर पूर्वेकडील फैजाबादमध्ये गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. संध्याकाळच्या सुमारास हा भूकंप झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे.