प्रतिनिधी / ओरोस:
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी दोडामार्ग तालुक्यातील एका गावातील सुशील गोविंद परब (40) याला विशेष जिल्हा न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी पाच वर्षे सक्त मजुरी आणि विविध कलमानव्ये 6 हजार रुपयांचा दंड ची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील संदीप राणे यांनी काम पाहिले.