रत्नागिरी / प्रतिनिधी
मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि मा. आदित्यजी ठाकरे यांच्या पुढाकाराने उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत गानसम्राज्ञी लता दिदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय मुंबईमध्ये स्थापन करणार असल्याची घोषणा नामदार उदय सामंत यांनी आज केली.