मेष: जुनी बंद पडलेली मशिनरी अथवा वाहन सुरु होईल.
वृषभः नोकरी सोडून व्यवसाय करण्याच्या भानगडीत पडू नका.
मिथुन: चंचलता व गैरसमजामुळे वैवाहिक जीवनात गोंधळ माजेल.
कर्क: घराण्यातील दोष नष्ट होतील, पाहुण्यांमुळे रोगराईची शक्यता.
सिंह: शत्रूचा पराजय, हरवलेल्या वस्तूंचा, व्यक्तीचा शोध लागेल.
कन्या: राजबिंडय़ा व्यक्तीशी विवाह संबंध जुळण्याचे योग.
तुळ: आवश्यक त्या सर्व गरजा पूर्ण होण्याची शक्यता.
वृश्चिक: शुभ आचरणाने भाग्योदय, घराण्याची प्रतिष्ठा वाढेल.
धनु: अनपेक्षित धनलाभाचे योग, पेमप्रकरणात यश येईल.
मकर: पूर्वजांच्या शापामुळे संततीप्राप्तीत अडथळे येतील.
कुंभ: गुरुपुष्यामृत योग असल्याचा फायदा करून घ्याल. मीन: संतती झाल्यास घराण्यातील दोष नष्ट होतील, भाग्योदय होईल.