मेष: भाग्यकारक घटना, महत्त्वाकांक्षी वृत्ती राहील.
वृषभः काही गोष्टींमुळे अंधश्रद्धा निर्माण होईल.
मिथुन: कलह निर्माण झाले तरी ते वाढवू नका तडजोडीने मिटवा.
कर्क: कोणत्याही क्षेत्रात असला तरी उच्च अधिकार मिळेल.
सिंह: प्रापंचिक अडचणी कमी झाल्याने दिलासा मिळेल.
कन्या: योग्य नियोजन केल्यास उधळपट्टीला आवर बसेल.
तुळ: काही अकल्पित गोष्टींमुळे कपटकारस्थान उघड होईल.
वृश्चिक: आरोग्याच्या तक्रारी कमी होतील पण खर्चात वाढ.
धनु: परिस्थिती कशीही असो दुसऱयाशी तुलना नको.
मकर: यश, किर्ती, मानसन्मान तसेच आध्यात्मिक क्षेत्रात यश.
कुंभ: आर्थिक बाबतीत महत्त्वाच्या संधी येतील.
मीन: वैवाहिक अडचणी कमी होतील, नव्या क्षेत्रात प्रवेश कराल.