मेषः उद्योग-व्यवसाय व नोकरीत प्रगती सुरू होईल
वृषभः ज्या क्षेत्रात असाल त्यात उच्च पदासाठी प्रयत्न करा
मिथुनः आकस्मिक लाभ, धनसंग्रहाकडे लक्ष द्या
कर्कः कौटुंबिक जीवनात सांभाळून घ्यावे लागेल
सिंहः कागदपत्रे व्यवस्थित ठेवा, स्थावर इस्टेट, खरेदीचे योग
कन्याः जागा भूमी लाभ, संततीचा उत्कर्ष, अनेक गोष्टी यशस्वी होतील
तुळः सरकारी परमिशन व कागदपत्रे यांची कामे त्वरित होतील
वृश्चिकः ज्यात अनुभव नाही त्यात हात घालू नका गोंधळून जाल.
धनुः व्यसनाचा शिरकाव होऊ देऊ नका अन्यथा नोकरीवर संकट
मकरः अजाणतेपणाने नको ते प्रयोग करू नका
कुंभः विचित्र व माथेफिरू व्यक्तीपासून जपावे लागेल
मीनः सर्व दृष्टीने लाभदायक, उद्योग- व्यवसायात यश