मेष भागीदारीतील व्यवहार वा व्यवसाय शहानिशा करूनच करा.
वृषभः पत्रकारितेशी संबंधित काम असल्यास नवीन संधी उपलब्ध
मिथुनः नको त्या कामात हस्तक्षेप केल्याने बदनामी होईल
कर्कः परदेशयात्रेचे योग येतील महत्वाच्या कामाचे डील होईल
सिंहः पैशांचे व्यवहार सांभाळून करा, अनावश्यक भीती दूर करा
कन्याः पैशांसंबंधित रेंगाळलेली कामे पूर्ण होतील.
तुळः आपल्या सल्ल्यामुळे मित्राचे नुकसान टळेल, फायदा होईल
वृश्चिकः विद्यार्थी वर्गाने आळस झटकून अभ्यास करावा
धनुः घरगुती साहित्यासाठी जमवलेले धन खर्ची पडेल
मकरः आज दिवसभर कामाची गडबड असेल, संध्याकाळी सुवार्ता
कुंभः कामाचा बोज जास्त वाटेल, आरोग्य पाहून काम करा.
मीनः संततीने केलेल्या कामाचे कौतुक वाटेल. दिवस आनंदी