मेष: वाहन, लग्न, नोकरी या बाबतीत अनुकूल.
वृषभः दीर्घकाळ उरी बाळगलेली हौस पूर्ण होईल.
मिथुन: प्रयत्न केला असाल तर मोठय़ा प्रमाणात पैसा मिळेल.
कर्क: नोकरी, व्यवसायात प्रगती, बढतीचे योग.
सिंह: सरकारी अधिकाऱयांकडून सत्तेचा गैरवापर.
कन्या: मातापित्यांच्या बाबतीत विचित्र पेचप्रसंग.
तुळ: दूर असलेल्या भावंडांची भेट होईल.
वृश्चिक: सर्व कार्यात यश, प्रवास संबंधीत व्यवसाय करा.
धनु: कुटुंबात विवाह, वास्तुशांतीसह शुभकार्ये.
मकर: शारीरिक व मानसिक आळस वाढेल.