मेष: राज युगातील ग्रहमान, सर्व इच्छा पूर्ण होतील.
वृषभः कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी पण नुकसान नाही.
मिथुन: धनलाभासाठी अनुकूल दिवस, महत्त्वाकांक्षापूर्ती.
कर्क: सहनशील वृत्तीमुळे न होणारे काम देखील होऊन जाईल.
सिंह: तुमच्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल, भाग्योदयकारक घटना.
कन्या: सामाजिक क्षेत्रात असाल तर नावलौकिक व आर्थिक लाभ.
तुळ: वाचन, लिखाण, प्रवास, गायन, वादन यात प्रगती.
वृश्चिक: खानदानी कुटुंबाशी संबंध येईल त्यांच्यामुळे नोकरीत उत्कर्ष.
धनु: बुद्धिमत्ता व तर्कनिष्ठतेच्या आधारावर यश.
मकर: शैक्षणिक क्षेत्रात प्रगती, नावलौकिक पण पैशाची उधळपट्टी.
कुंभ: प्रिय व्यक्ती आणि थोरामोठय़ांचा सहवास लाभेल.
मीन: चेहऱयावर आनंदी वृत्ती ठेवा न होणारे कामही होईल.