मेषः अनैतिक मार्गाने धनार्जन करण्याच्या फंदात पडू नका
वृषभः प्राप्त परिस्थितीत अनुकूल बदल होऊ लागतील
मिथुनः ऑनलाईन नोकरी करण्याची संधी पण चेनसिस्टीममध्ये अडकू नका
कर्कः अति स्पष्टवक्तेपणा आणि प्रामाणिकपणा त्रासदायक ठरेल
सिंहः काही ठिकाणी राजकारणी खेळी खेळावी लागेल
कन्याः विवाहाची बोलणी सुरू असल्यास सावधगिरी बाळगा
तुळः आर्थिक परिस्थितीत बराच चढ-उतार जाणवेल
वृश्चिकः सीआयडी पोलिस अथवा मिलिटरी यात नोकरीचे योग
धनुः शत्रू निष्प्रभ होतील, आर्थिक बाबतीत महत्वाचे योग
मकरः महत्त्वाची, सरकारी कामे असतील तर ती पूर्ण होतील
कुंभः एखाद्याच्या हस्तक्षेप अथवा पायगुण महत्वाची भूमिका बजावेल
मीनः जमीन व इस्टेटीचे बाबतीत कोणतेही काम यशस्वी होईल