मेषः रक्तासंबंधी आजाराची शक्यता, आरोग्यासाठी आज पैसा खर्च
:
वृषभः आळशीपणामुळे राहिलेली कामे आज आवरण्यात वेळ जाईल
मिथुनः सध्याचे काम सोडून इतर कामात वेळ घालवता, शहानिशा करा
कर्कः वेळेत व नीट लक्षपूर्वक काम केल्याबद्दल वरिष्ठ खुष असतील
सिंहः समोरच्याकडून काम करून घेताना त्यांचा मूड पाहून करा
कन्याः लांबच्या प्रवासामुळे थकवा जाणवेल, थोडे उदास मन.
तुळः आळशीपणामुळे संधी गमवाल. आळस झटकून कामाला लागा
वृश्चिकः आपल्या कामाबद्दल आत्मविश्वास वाढेल
धनुः धावपळीचा दिवस असलातरी सर्व कामे पूर्ण करून घ्या.
मकरः घरातील व्यक्तींकडून काम करून घेताना प्रेमाचा शब्द वापरा
कुंभः वकिली पेशाशी संबंधित लोकांना आज वेगळाच अनुभव
मीनः जोडीदारासोबत फिरायला जाल. नातेवाईकासोबत पाहुणचार.