मेष: समझोत्याने गैरसमज दूर होतील, आर्थिक बाबतीत उत्तम.
वृषभः नको त्या औषधामागे लागल्याने नेत्रदोष निर्माण होतील.
मिथुन: संशयी व्यक्ती आणि बाधित जागा यापासून जपा.
कर्क: परदेश प्रवासाचे योग, काही बाबतीत गुंतवणूक धोक्याचे.
सिंह: व्यावहारिक दृष्टीकोन ठेवल्यास नक्कीच फायदा होईल.
कन्या: राजकारण, नोकरी व्यवसाय याबाबतीत अनुकूल.
तुळ: अति दूरवरचे प्रवास जपून करा, मोबाईलची काळजी घ्या.
वृश्चिक: जडान्न आणि मुदतबाह्य औषधे यापासून धोका.
धनु: अति सलगीचा गैरफायदा घेऊ देऊ नका.
मकर: जे काम हाती घ्याल त्यात यश मिळवाल.
कुंभ: सर्पदोषामुळे काही कामात अचानक अडथळे येतील.
मीन: बाधिक जागा किंवा वास्तू खरेदी करू नका.